Rohit Sharma on Suryakumar: रोहित शर्माचा विधानभवनात चौकार-षटकार, मुख्यमंत्री खळखळून हसले
आज विधानभवनात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं मराठीत भाषण केलं. रोहितनं या भाषणात विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान सूर्यकुमारनं घेतलेल्या कॅचबद्दल सांगितलं.