गोष्ट मुंबईची: भाग १०४ | भारत वगळता इतरत्र कॉलम्नर बसॉल्टला संरक्षित प्रदेशाचा दर्जा आहे !
नॉर्दन आयर्लंड आणि कॅलिफोर्नियातील कॉलम्नर बसॉल्ट संरक्षित तर आहेच पण ते पर्यटकांचे आकर्षण असलेले केंद्रही आहे. पण मुंबईतील हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित आणि उपेक्षित आहे.