19 October 2019

News Flash

अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार म्हणजे पाठीवर ‘घरच्यांची थाप’ – सुमीत राघवन

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात सुमीतला ‘हॅम्लेट’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने लोकसत्ता ऑनलाइनसोबत त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.

आणखी काही व्हिडिओ