बॉलिवूड अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात पण काही चित्रपट असे असतात ज्याची लाखो चाहते वाट पाहात असतात. नुकताच बॉलिवूडचा दंबग खान सलमानचा ‘दबंग ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दबंग मालिकेतील हा ३ चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान, संदीप किच्चा हे कलाकार आहेत. चला पाहूया चित्रपट कसा आहे.