दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा बहुचर्चित चित्रपट ‘चंद्रमुखी’ सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला मिळणारा हाऊसफुल प्रतिसाद पाहण्यासाठी मुख्य पात्र साकारणारे अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे थेट थिएटरमध्ये पोहचले.