Kon Honar Karodpati शोची तयारी कशी केली जाते? Sachin Khedekar म्हणतात…
'कोण होणार करोडपती' या शोच्या नवीन पर्वाला ६ जून रोजी सुरुवात होत आहे. सोनी मराठीवर या शोचं प्रक्षेपण होणार असून याचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर हे करणार आहेत. शोची पूर्वतयारी कशी होती, यावर्षी शोमध्ये काय खास असणार, याबद्दल सचिन खेडेकर यांनी माहिती दिली.