सचिन आणि श्रिया पिळगांवकरांनी Kon Honaar Marathi Crorepati च्या मंचावर गायलं गाणं! | Sachin- Shriya
सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन असलेला ‘कोण होणार करोडपती’च्या मराठी सीझनचे पर्व सुरू झालाय. नुकतंच या आठवड्यात या कार्यक्रमात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर ही बाप-लेकीची जोडी हॉट सीटवर आली आहे. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे. या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांनी एक गाणं गायलं