Big Boss Marathi Irina: बिग बाॅसचे एपिसोड बघून शाॅक बसला, इरिनाशी Exclusive गप्पा
चार आठवड्यानंतर इरिना रुडाकोवा बिग बाॅसच्या घरातून बाहेर आली आहे. बाहेर आल्यानंतर तिने बिग बाॅसमधील आपला अनुभव लोकसत्ताशी बोलताना सांगितला. यावेळी मित्र वैभवसाठी देखील तिने खास मेसेजही दिला आहे.