बिग बाॅस मराठीच्या घरातून घनश्याम दरवडे हे बाहेर आले आहेत. गेल्या महिनाभरात घनश्याम अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले. निक्कीबरोबरच त्याचं नातं, झालेला वाद, बी टीममध्ये पडलेली फूट, पुढची राजकीय वाटचाल या सर्व मुद्द्यांवर घनश्यामने लोकसत्ताशी दिलखुलासपणे साधलेला हा Exclusive संवाद