Big Boss Dhnanjay Powar: वर्षा ताईंबरोबर खटके उडण्यास कधी सुरुवात झाली?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात टॉप चार पर्यंत पोहोचलेला सदस्य धनंजय पोवार यांनी घरातून बाहेर आल्यानंतर त्याचा अनुभव सांगितला. वर्षा ताईंबरोबर उडालेले खटके, वैभवची मैत्री याबद्दल धनंजय पोवारने बेधडकपणे आपलं मत मांडलं आहे.