प्रिया बापट व उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेली हे काय नवीन हे सीरिज येत्या ३१ मार्चला ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने त्यांनी दिगदर्शक वरुण नार्वेकरसह लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती आणि दिलखुलास संवाद साधला.







