‘शैलजा ते शैलेश’ हा प्रवास दाखवणारा ‘बाप्या’ सिनेमा येत्या १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थित लावत सर्वांशी दिलखुलास संवाद साधला.




