Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा येत्या २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, याचं दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केलं आहे. या सिनेमाचं शूटिंग, कथानक याबद्दल कलाकारांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास गप्पा मारल्या.



