ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून गोव्याच्या मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्यांना मध्यरात्रीच अस्वस्थ वाटत होतं, त्यांनी यासंदर्भात त्यांच्या मित्राला मेसेजही केला होता, अशी माहिती आता मणिपाल रुग्णालयाचे डॉ.शेखर साळकर यांनी दिली.










