जीवनाचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि शांत स्वरुपात कथन करण्याची कला सद्गुरुंच्या अंगी आहे. त्यांची प्रवचनं आपल्या अंतरंगाचा ठाव घेतात. जीवनाच्या मुलभूत आणि सखोल गोष्टींवर ते भाष्य करतात. या व्हिडिओमधून आपल्याला खरे स्वास्थ कसे लाभेल यावर सद्गुरु भाष्य करतात.