मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित ‘1234’ हा सस्पेन्स-थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. दिग्दर्शनासह मिलिंद कवडे यांनी सिनेमाची कथा- पटकथा पण लिहली आहे. सिनेमात संजय नार्वेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, विजय मौर्या, जयवंत वाडकर, अनिकेत केळकर, विशाखा सुभेदार, तेजा देवकर,संजय मोने, अभिजीत चव्हाण, अरूण कदम, विजय कदम, यतिन कार्येकर,मृणालिनी जांभळे, अंशुमन विचारे, किशोर चौघुले प्रणव रावराणे […]