03 March 2021

News Flash

‘घंटा’ मूव्ही रिव्ह्यू

सध्या अवघ्या तरुणाईमध्ये आणि जाणकार प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे, ती `घंटा` चित्रपटाची. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते अगदी चित्रपटातील पात्रांपर्यंत चित्रपटरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटाबाबतचे कुतूहल आणि ‘घंटा’ या नावामागचे रहस्य उलगडून सांगण्यासाठी आरोह वेलणकर, अमेय वाघ आणि सक्षम कुलकर्णी या तिन्ही कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना काही धम्माल माहिती दिली.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X