अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिहेरी भूमिकेत अजय या चित्रपटातून झळकत आहे. मुलगी आणि पित्याच्या नात्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. मिथुनने चित्रपटास संगीत दिले आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.