News Flash

बेफिक्रे मुव्ही रिव्ह्यू

अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचीच चर्चा बॉलिवूड वर्तुळातही रंगल्याचे पाहायला मिळाले. दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे ग्रॅण्ड प्रिमिअर केल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांनीच या चित्रटाला उचलून धरले आहे असेच म्हणावे लागेल. चौकटीबाहेरच्या कथानकाला हात घालणाऱ्या या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्राने दिग्दर्शन क्षेत्रात एक नवा प्रयोग केला आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X