18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

ट्रॅप्ड मुव्ही रिव्ह्यू

विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ हा थरारपट आहे. एका अपार्टमेंटमध्ये अन्न-पाण्याविना अडकलेल्या तरुणाची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. चित्रपटाच्या विषयानुसार हा एकाच खोलीत घडणारा चित्रपट आहे. राजकुमार रावची या चित्रपटात मुख्य भूमिका असून त्याने यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

आणखी काही व्हिडिओ