11 December 2017

News Flash

मशीन मुव्ही रिव्ह्यू

रोमॅंटिक अ‍ॅक्शनपट असलेल्या ‘मशीन’ या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक द्वयी अब्बास-मस्तान यांची आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागचा उद्देशच अब्बास-मस्तान खानदानातील चिराग मुस्तफा याला बॉलीवूडमध्ये ‘ब्रेक’ मिळवून देण्यासाठी केलेला आहे. चित्रपटाची नायिका कियारा अडवाणी आहे. तिने आधी ‘एम.एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’मध्ये काम केलेले आहे. चित्रपटातील दोन रिमिक्स गाणी ‘तु चीज बडी है मस्त’ आणि ‘एक चतुर नार’ ही गाणी लोकप्रिय झाली आहेत.

आणखी काही व्हिडिओ