17 December 2017

News Flash

मुंबईच्या दत्ताद्री कोथूरने आणला गणेशमूर्तींचा नवा ट्रेंड ‘ट्री गणेशा’

गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी काही नवीन ट्रेंड येत असतात. त्यातच आणखी एक ट्रेंड सध्या अनेकांचं लक्ष वेधतोय. इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा श्रीगणेशा तर झालाच आहे. त्यातच आपलं मोलाचं योगदान देत मुंबईचा दत्ताद्री कोथूर ट्री गणेशा ही संकल्पना सर्वांच्या भेटीला घेऊन आला आहे. त्याच्या कलात्मकतेने साकारलेल्या प्रत्येक मूर्तीतून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचं संदेश तर सर्वांपर्यंत पोहोचत आहेच. त्यासोबतच एक सुरेखसं रोपटंही अनेक आशांसह मान वर काढत आहे. तेव्हा हे आशेचं आणि प्रगतीचं रोप तुम्हीही लावणार ना?

Interview By- Sayali Patil

आणखी काही व्हिडिओ