25 April 2019

News Flash

VIDEO | मूर्ती व्यवसायात रमते पण…

प्रसिद्ध मूर्तीकार दिवंगत विजय खातू यांची मुलगी रेश्मा खातू ही सध्या मूर्तीकलेचा व्यवसाय सांभाळत आहे. मुंबईतल्या अनेक मंडळांच्या मोठ्या मुर्ती तिच्या मार्गदर्शनाखाली साकारल्या जात आहेत. रेश्मा सहाय्यक दिग्दर्शकही आहे. अनपेक्षितरित्या या मूर्ती व्यवसायची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली पण तिने ती समर्थपणे पेलली. एकीकडे जबाबदारी, दुसरीकडे करिअर अशा दोन्ही भूमिका साकारताना तिची होणारी कसरत आणि नव्या कामातून आलेला अनुभव रेश्मानं सांगितला आहे.

आणखी काही व्हिडिओ