कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे | नवरात्री विशेष :जागर नवदुर्गांचा
कष्टकऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य कोथरुड येथील अनघा ठोंबरे करत आहेत. त्यांचं हे कार्य 'कॅशलेस दुकान' या नावाने प्रसिद्ध आहे.