रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी ब्राझीलमध्ये दाखल झालेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने शुभेच्छा दिल्या. रिओ ऑलिम्पिकसाठी मी नेहमी उत्सुक असते, अशी प्रतिक्रिया मृणालने दिली.