22 January 2018

News Flash

India vs England: इंग्लंडविरुद्धच्या नागपूर ट्वेन्टी-२० साठी भारत सज्ज

कानपूरमधील पहिल्या ट्वेन्टी-२० मधील पराभवानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया ट्वेन्टी-२० लढाईसाठी आता सज्ज झाला आहे. नागपूरमध्ये दुसरा सामना खेळविला जाणार असून भारतीय संघात काही बदल होण्याची दाट शक्यता आहे.

आणखी काही व्हिडिओ