दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांडो प्रकारात महाराष्ट्राच्या प्राजक्ता अंकोलेकरने रौप्यपदकाची कमाई केली. तिचा आतापर्यंतचा प्रवास आणि भविष्याबद्दल loksatta.com ने तिच्याकडून जाणून घेतलं.