दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि जगप्रसिद्ध क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्स याचं भारताशी असलेलं नातं काही वेगळंच आहे. भारताबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ऱ्होडसने आपल्या लेकीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे. ऱ्होड्सने आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’ का ठेवलं, यामागची खास गोष्ट सांगितली आहे.




