Mumbai Indians New Coaches : मुंबई इंडियन्सने संपूर्ण कोचिंग स्टाफचा कायापालट केला आहे. महेला जयवर्धनेची जागा घेत कायरन पोलार्ड मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आता चार नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नव्या टीममध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या काही जुन्या खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कोचिंग सेटअपमध्ये नेमके कोणते बदल झालेत? कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे?








