माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी तातडीने राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन अनेकांना धक्का दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर ते आपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चेचे वादळ राजकीय वर्तुळात उठले आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.