एका कॅबिनेट मंत्र्यानेच प्रथम श्रेणी महिला अधिकाऱ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून, त्याबाबत या महिलेने दुसऱ्या मंत्र्याकडे तक्रार केली आहे. हवं तर त्या मंत्र्याचे नावही जाहीर करतो, असा आक्रमक पवित्रा घेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी विधान परिषदेत खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी बुधवारी भाजपकडून नारायण राणे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर […]