News Flash

कल्याणमध्ये सिलिंडर स्फोटात एक ठार


कल्याण येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन एक महिला मृत्युमुखी पडली. आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरमध्ये ही घटना घडली. या स्फोटात ६५ वर्षीय ताराबाई गायकवाड़ या महिलेचा मृत्यू झाला. तर स्फोटात ९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X