17 October 2019

News Flash

…म्हणून मी राजीनामा दिला – सिद्धू


राज्यसभेचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याने सोमवारी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत राजीनाम्यामागील कारण स्पष्ट केले. पंजाबपासून लांब राहायचे. पंजाबकडे बघायचे नाही, असे मला सांगण्यात आल्यामुळेच मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी काही व्हिडिओ