25 January 2020

News Flash

‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’


कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले.

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य पुरवठ्याची अजित पवारांकडून पोलखोल
2 रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ द्या, आमदार अनिल गोटेंची मागणी
3 खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव
Just Now!
X