News Flash

महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी, रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधू – मुख्यमंत्री


मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X