मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणा-या लोकल सेवेवर परिणाम झाला असून, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन दादर स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे. सायन रेल्वे ट्रकवर पाच ते सहा इंच पाणी साचले आहे त्यामुळे वाहतूक कोलमडली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक […]