रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडुंबद्दल आक्षेपार्ह विधान करून प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे शोभा डे यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचे डे यांचे म्हणणे आहे. फक्त नेमबाज […]