गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्याने पाण्यात पडलेल्या दोन बसचा शोध घेण्यात अखेर नौदलाच्या पथकाला यश आले असून, घटनास्थळापासून साधारणपणे १७० ते २०० मीटर अंतरावर बसचे काही अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असून, त्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढण्यात येतील. पाण्यात वाहून गेलेल्या एसटीच्या दोन बस शोधण्यासाठी गेल्या […]