उबर, ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांना विरोध करण्याबरोबरच रिक्षा चालकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने बुधवारी संपाची हाक दिली असून या संपात मुंबईतील जवळपास सर्वच रिक्षा सहभागी होणार आहेत. या संपात मुंबईतील तब्बल ९० टक्के रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. रिक्षाक्षेत्रात या संघटनेचे वर्चस्व असल्याने काल मध्यरात्रीपासूनच अनेक रिक्षा रस्त्यावरच उतरलेल्या नाहीत. त्यामुळे […]