पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मांडल्यास त्यास एक एप्रिलपर्यंत राष्ट्रपतींची परवानगी मिळू शकेल आणि खर्चासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही