04 March 2021

News Flash

आता रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना द्यावा लागणार नाही दंड


अनेकवेळा उशिर झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे प्रवाशांना गडबडीत विनातिकिट प्रवास करावा लागतो. अशावेळी जर टीसीने पकडले तर मोठा दंड ही भरावा लागत असत. परंतु अशा प्रवाशांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खूशखबर दिली आहे. रेल्वेमधून जर तुम्ही विनातिकिट प्रवास करात असाल तर दंड भरण्याऐवजी तुम्हाला धावत्या रेल्वेतच तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X