12 July 2020

News Flash

पाकिस्तानचा संघ २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेला मुकणार?


एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाल्याने पाकिस्तानचा संघ २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठीची पात्रता गमावून बसण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱयात पाकिस्तानच्या संघाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-४ असा सपाटून मार खावा लागला. त्यामुळे पाकिस्तानची जागतिक क्रमवारीत ८६ गुणांसह नवव्या स्थानावर घसरण झाली.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X