12 July 2020

News Flash

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल; वीरेंद्र तावडे मुख्य आरोपी


अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी न्यायायलात आरोपपत्र दाखल करण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात वीरेंद्र तावडे याचा याचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावरही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X