पोलिसांना मारहाण करणे अत्यंत चुकीचे असून वेळ पडल्यास पोलीस वेगळी भूमिका घेतील. पण पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही असा इशाराच राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी दिला आहे. पोलिसांवर हात उगारल्यास कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.