News Flash

‘नथुराम गोडसे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच होते’


नथुराम गोडसे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाचा भाग होते, असा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. नथुराम गोडसे हे आजन्म संघाचाच भाग होते आणि ते कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडले नव्हते, अशी माहिती नथुराम गोडसे आणि वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ वृत्तपत्राशी बोलताना दिली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X