04 July 2020

News Flash

मुंबई येथे नौदलाच्या परीक्षेदरम्यान चेंगराचेंगरी, काही उमेदवार जखमी


मुंबईतील मालाडमध्ये नौदलाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही उमेदवार जखमी झाल्याचे वृत्त आहे. येथील आयएनएस हमला येथे शुक्रवारी सकाळी देशभरातून सुमारे दहा हजाराहून अधिक मुले परीक्षेसाठी आले आहेत. याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X