13 July 2020

News Flash

राहुल गांधी आज अयोध्येत, बाबरी मशिद प्रकरणानंतर पहिलाच दौरा


बाबरी मशिद प्रकरणनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्ती आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी अयोध्येमध्ये असणार आहेत. अयोध्येतील हनुमान गढी मंदिरामध्ये जाऊन राहुल गांधी आशीर्वाद घेणार आहेत. त्याचबरोबर ते महंत ज्ञानदास महाराज यांची भेट घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. महंत ज्ञानदास महाराज हे विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात भूमिका घेणारे म्हणून ओळखले जातात.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X