22 November 2019

News Flash

‘भारतात परतायचे आहे, पण सरकारने पासपोर्ट रद्द केलाय’; विजय मल्ल्यांची धूर्त खेळी


देशातील सार्वजनिक बँकांचे हजारो कोटींचे कर्ज न फेडता परदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी न्यायालयाला भारतात परतण्याची बेगडी इच्छा व्यक्त केली आहे. आपल्याला भारतात यायचे आहे पण माझा पासपोर्टच रद्द केल्यामुळे मला येता येणार नाही, असा नवा युक्तीवाद केला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X