03 June 2020

News Flash

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपीची पाकमध्ये निर्दोष सुटका


दहशतवादावरुन पाकिस्तानला भारताकडून खडे बोल सुनावले जात असतानाच पाकिस्तानने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. पाकिस्तानमधील फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीने मुंबई हल्ल्यासाठी आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुफयान झफरची सुटका केली आहे. चौकशीअंती सुफयानविरोधात कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाही असे एफआयएने म्हटले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X