कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात २९१ धावांची मजल मारली आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू मिचेल सँटनरने देखील तीन भारतीय फलंदाजांना माघारी धाडले.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.